मोबाईल च्या मदतीने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची सोपी पद्धत.
भारत सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे केले आहे. ज्या व्यक्तीचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत लिंक केलेले नसेल त्या व्यक्तीचे पॅन कार्ड अवैद्ध करण्यात येणार आहे. खालील विडिओच्या मदतीने जाणून घ्या, तुम्ही आपल्या मोबाईल च्या मदतीने पॅन कार्ड आणि आधार कार्ड कसे लिंक करू शकता. तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रांना , नातेवाईकांना share करू शकता. त्यांनाही ह्या विडिओ चा नक्कीच फायदा होईल. Admin, Rahiman Inamdar.